तुटलेले नाते

  • 19.8k
  • 6.8k

किती हळवे असते नाही आपले मन. क्षणात हसते, तर क्षणात रुसते. क्षणात कोणावर तरी जडते. तसच तीच ही. तिने पहिल्यांदाच त्याला पाहिलं. सहा फुट हाईट. गोरा रंग. डोळ्यावर चष्म्या. ब्लॅक पॅन्ट आणि लाईट ब्लू कलरचा शर्ट. नवीन ऑफिस मध्ये तो तिला पहिल्यांदाच दिसला. त्याच क्षणी स्वतःचे हृदय त्याला देऊ केलं. इतर मैत्रिणीकडून येत्या आठवड्याभरात ओळख ही काढली. तो सिंगल म्हणुन ही मात्र खुश झाली. मग रोज येता जाता त्याला बघणं. त्याच्या बोलण्याची स्टाईल, चालण्याची स्टाईल. अगदी वेडी झालेली ती. म्हणजे तशा ऑफिसमधल्या सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा होत्या. पण ही मात्र जास्तच. धाडस करून एकदा तो कॉफी पित असताना जाऊन ओळख