ना कळले कधी Season 2 - Part 4

(15)
  • 17.1k
  • 1
  • 11.5k

'हे बघ मंदार तू जर ही मस्करी करत असशील तर लगेच थांबव मला अशी चेष्टा आवडत नाही'. एव्हाना मंदार ने सिद्धांत ला सगळी परिस्थिती त्याच्या पद्धतीने सांगितली होती. ' ह्यातला एकूण एक शब्द खरा आहे सिद्धांत' त्याची आई त्याला म्हणाली. त्याने एकदम चमूकन च त्याच्या आई कडे पाहिले.'आणि हे सगळं जर खर आहे तर तुम्ही मला आता सांगताय!' 'आणि तुम्हाला काय वाटतय की मी हे स्विकारेन, अजिबात नाही!'. गंमत वाटतीये का तुम्हाला हे सगळं कुणीही येईल आणि काहीही सांगेन आणि मी लगेच स्वीकारावं. मी त्या मुलीला ऑफिस मध्ये च कसा सहन करतो मला माहिती आहे, आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारायचं,