पुन्हा एकदा गुलाबी थंडीच्या रविवारी आमच्या अंगातली मस्ती उफाळून आली आणि आम्ही सकाळच्या ६ . १८ च्या कर्जत ट्रेन ने कर्जत गाठले ह्या वेळेला आम्ही गड निवडला (पेठ/कोथळीगड) … ट्रेन बरोबर ८. ०० वाजता कर्जत ला पोहचली…आणि तिथून कर्जत इस्ट ला ५ मिनिटांवर असलेले S. T stand धावत धावत गाठले तेव्हा समजले गडा जवळ जाणारी पहिली बस ८. ३० ची आहे … तो पर्यंत मग नाश्ता करून घेतला आणि मग ८. ३० ची जामरुख S.T पकडली आणि आंबिवली गाठले…. आंबिवली शेवटून २ रा stop असल्यामुळे गाडीत गर्दी ही तो पर्यंत कमी झाली होती आम्ही चार