ओरखडा फुलांचा !

  • 5.6k
  • 1
  • 1.7k

पहाणाऱ्या साठी मी एक सुखी माणूस आहे. वयाच्या पासष्टीत हि उत्तम प्रकृती. सुंदर पत्नी, हो अजूनही म्हणजे, वयाच्या साठीत सुद्धा जान्हवीने स्वतःस सुरेख मेनटेन केलाय. मुलगी आणि जावाई दोघे डॉक्टर , ग्रीन कार्ड मिळालेले न्यू जर्सीत वेल सेटल्ड. मुलगा - सून बेन्ग्लोरला, आयटी क्षेत्रात. आम्ही दोघे पुण्यात राहायला. छोटेसेच असले, तरी सर्व सोयीनीयुक्त घर. दोन वेळेच्या वरण भाता साठी पेन्शन मिळतीय. चार पैसे बाळगून आहे. दृष्ट लागण्या सारखा संसार आहे माझा! माझ्या सारख्या ' सुखी ' माणसाचा 'सदरा' घेण्यासाठी मोठी वेटिंग लिस्ट लागेल. पण मी 'तो' कोणालाच देणार नाही!का? तुम्ही विचारलं. आजवर याचे उत्तर मी कोणालाच दिलेले नाही. पण आज