कृषि-पराशर

  • 37.9k
  • 1
  • 9.4k

कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून ते ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते. (डॉ. वर्णेकर श्रीधर भास्कर, १९८८, संस्कृत वाङ्ग्मय कोश (द्वितीय खंड), प्रकाशक- भारतीय भाषा परिषद, कलकत्ता. पृ. ८०)