गणपती बाप्पा मोरया - भाग-२

  • 14.8k
  • 7.6k

भादपद शुद्ध चतुर्थीस (गणेश जन्मदिवसापासून) या सणाला आरंभ होतो. गणेशदेवता व शेतीचा हंगाम यांचा संबंध जोडला जातो . कारण पावसाला उशीर झाल्यामुळे आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता वाटू लागल्यावर ' विघ्नहर्ता ' गणेशाचं पूजन करणं हे प्रसंगोचित व जरूरी असते व या पूजेनंतर त्यानंतर पावसाचे आगमन होते . विनायकी व संकष्टी चतुर्थी या व्रतांचा संबंध चंद्राकडे नसून गणेशाकडेच आहे. परंतु गणेश व चंद्र यांचाही अन्योन्य संबंध आहे .ही गोष्ट गणेशचतुर्थीस दिसून येते. गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. याबद्दल एक कहाणी या प्रकारे आहे: एकदा इंद्रसभेत