अध्यात्म रामायण

(11)
  • 27.1k
  • 1
  • 7.3k

महर्षी वाल्मिकींचे आदिकाव्य रामायण सर्वपरिचित आहे. या आदिकाव्यापासून प्रेरणा घेऊन विविध कवींनी आपापल्या प्रतिभेला अनुसरून विविध रामायणांची निर्मिती केली असल्याचे दिसून येते. संस्कृत भाषेतील आनंद रामायण, अगस्त्य रामायण, तमिळ भाषेतील कंब रामायण, तुलसीदासांचे हिंदी भाषेतील तुलसी रामायण, बंगाली भाषेतील कृत्तिवास रामायण ही त्याची काही उदाहरणे.