खर्चाचे नियोजन..

  • 11.6k
  • 1
  • 2.8k

खर्चाचे नियोजन.. बऱ्याच वेळा आनंद आणि पैसे हे बरोबर चालतात अश्या वातावरणात मध्ये आपण राहत असतो. बऱ्याच प्रमाणात ते बरोबर सुद्धा आहे. तुम्हाला कोणती चांगली गोष्ट घ्यायची असेल तर साहजिकच तुमच्याकडे ती वस्तू घ्यायला पैसे तर हवेतच. पैसे ही प्रत्येकाच्याच आयुष्यामधली महत्वाची गोष्ट आहे. पण पैसे असले तरी आपण कुठे खर्च करतो ते महत्वाच असत. खर्चाचे नियोजन ही एक महत्वाची बाब असते. अर्थात, कोणत्या गोष्टीवर आपण किती पैसे खर्च करतो ते सर्वस्वी आपल्या हातात असत. पण तो निर्णय नेहमी बरोबरच असतो अश्यातला भाग नसतो. म्हणजे काही वेळा कोणीतरी घेतली आणि तुम्हाला त्या गोष्टीची गरज नसेल तरी सुद्धा आपण ती