शाप!

  • 9.5k
  • 1
  • 4.5k

करू का हिला प्रपोज? आणि,मी मनाचा हिय्या करून तो गाढवपणा केलाच. "थोबाड पाहिलास का आरशात? अरे प्रपोज करायच्या आधी, क्षणभर तरी विचार करायच्या! आला तोंडवर करून ' लव्ह यु !' म्हणत! बेअक्कल! काय एक एक फुल असतात? कुरूप चेहरा घेऊन जन्माला येतात, अन वर माझ्या सारख्या 'ब्युटीला ' प्रपोज करायचं धाडस दाखवतात! अरे तुझ्या पेक्षा एखाद्या माकडाशी मी लग्न करीन, पण तुझ्याशी नाही! कारण तो सुद्धा तुझ्या पेक्षा ज्यास्त 'क्युट ' दिसेल! स्टुपिड! मसनात जा! "ती फणकाऱ्यात, माझा चार चौघात कचरा करू निघून गेली.