टाईम ट्रॅव्हल भाग १

  • 10.8k
  • 4k

तारीख : ३०.०५.२१३०स्थळ :HIP 13044--NGC 224 (आपल्या सर्वात जवळच्या आकाशगंगेतील एक ग्रह) समोरच्या स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांकडे पाहत एडवर्ड ,मसुको बेंजामिन ,मॅक आणि व्लादिमिर...आपले स्पेस सूट घालून पुढच्या आदेशाची वाट पाहत बसले होते...एका महत्त्वाच्या मोहिमेसाठी त्यांना निवडले होते...तेवढ्यात त्यांच्या समोरच्या स्क्रीनवर एक बातमी पॉपप झाली..एका व्हिडिओ एकसारखा दाखवला जात होता...तीन तेजोगोल प्रचंड वेगाने पर्वतराजित पडताना दिसत होते...आणि खाली बातमी सरकत होती " "LAST NIGHT 3 HUMAN SIZE PODS CAME CRASHING DOWN FROM SPACE...3 HUMAN FOUND IN HIBERNATION MODE...FURTHER, THEY MOVE TO NEARBY LAB FOR INVESTIGATION...FURTHER DETAILS AWAITED..." येवढ्यात त्या पाच जणांना यानात जाऊन बसण्यासाठी आदेश आला... +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ तारीख: २१.०८.२०२४ स्थळ: नासा..अमेरिका