वाघाच्या डोळ्यात धुळ...

  • 10k
  • 1
  • 3k

★★ वाघाच्या डोळ्यात धूळ ★★ दुपारचे बारा वाजत होते. दडके अगदी रमतगमत, हलतडुलत कार्यालयात पोहोचले. अधीक्षक भाऊसाहेब यांनी एकदा दडकेंकडे आणि नंतर घड्याळाकडे पाहिले. त्यांच्यासमोरचे हजेरी पत्रक ओढून घेत त्यावर स्वाक्षरी करत दडके म्हणाले,"भाऊसाहेब, बारा तर वाजलेत आणि तुम्ही घड्याळाकडे पाहता? जसे काय मी आजच पहिल्यांदा उशिरा आलोय किंवा दुसरे कुणी लेट येतच नाही. 'आता वाजले की बारा, आता आलोय ना कार्यालया...' काय झाले सांगू का, आज ना एक माणूस भेटला. त्याला विम्याची माहिती सांगताना वेळ कसा