आनंदी राहणे सोप्पे असते..

  • 19k
  • 2
  • 4.8k

आनंदी राहणे सोप्पे असते.. 'मला दुःखात राहायच आहे..' अस कोणी बोलतांना कधी ऐकलय? पण त्या विरुद्ध मला नेहमीच मस्त जगायचं आहे हे मात्र बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकायला मिळते. सगळ्यांनाच आनंदी आणि सुखी राहायचं असत पण खूप कमी लोकं आनंदी राहू शकतात. त्याच कारण म्हणजे नेहमीच आनंदी राहायचं अस म्हणत सुद्धा आपण त्यासाठी उपयुक्त प्रयत्न करत नाही किंवा आपल्याला आनंदी करणाऱ्या गोष्टी उद्यावर ढकलत असतो. आपण सतत ऐकत असतो, 'आयुष्य क्षणभंगुर आहे आज आनंदी राहा', 'पैसा हे सर्वस्व नाही..' पण खरच आपण ह्या गोष्टीचा विचार करून वागतो का हा विचार करण्याचा मुद्दा आहे. 'उद्या मी आंनदी होईन' ह्या वाक्याला खरच काही