बकुळीची फुलं ( भाग - 7 )

  • 12.4k
  • 4.1k

" अरे ती काय आदिती ..... इकडेच येत आहे ..... " निखिल आदितीच नाव घेताच अनुज क्षणांचा विलंब न करता मागे वळतो ...." अरे वा ! तुम्ही सर्व इथे पाणीपुरीचा आस्वाद घेताय ..... "" ओहहह ..... सॉरी आदि ..... अगं आम्ही तुझ्यासाठी थांबलो नाही .... "" सॉरी काय त्यात मालती .... मला यायला वेळ झाला थोडा ..... "" इट्स okay ना ..... चल आता खाऊन घे ..... "" नाही , मी just .... जेवण करून निघाले घरून ...."प्रितमला आदितीच्या हातात कसले तरी कार्ड दिसत होते , उत्सुकतेने तो तिला विचारायला गेला ," आदिती , तुझ्या हातात कसले कार्ड आहे का