आपली लव स्टोरी - 2

(59)
  • 48.6k
  • 33k

नील आणि त्रिशा दोघेही गाडीत बसले नील ने गाडी चालू केली दोघेही शांत होते काय बोलावे हे च कळत नव्हतं.त्रिशाचे घर आले नील ने गाडी थांबवली, त्रिशा उतरली नील : थांब ना त्रिशा थांबली तू उत्तर दिलं नाही तु अजून प्रेम करते ना माझ्या वर तिने त्याच्या कडे पाहिले तुला काय वाटतं तु असा प्रश्न विचारला कस काय? तिला राग आला ती जायला लागली त्याने पटकन तिचा हात पकडून