ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 9

  • 20.5k
  • 1
  • 12.1k

क्रमशः या शब्द प्रेमात त्याला लिखाणाची आणि वाचनाची गोडी निर्माण होते. ऑफिसमधील कामानंतर मिळणार सारा वेळ मग आर्यन जास्तीत जास्त या शब्दांचेच सानिध्यात घालवत असे. असेच एक दिवस आर्यन आपल्या खोलीत रात्री काहीतरी लिहीत बसला असताना आर्यनची आई त्याचे समोर एका मुलीचा फोटो आणि माहिती ठेवते.. "आर्यन या मुलीला व तिचे घरच्यांना मी तुझा फोटो आणि माहिती मी पाठवली होती.. त्यांना तू पसंद आहेस.. तेव्हा तू देखील ही माहिती आणि फोटो बघून घे.. मला उद्यापर्यंत सांग तुझा निर्णय.. म्हणजे पुढील गोष्टी बोलता येतील त्यांचेशी.." असे बोलून आर्यनच्या आई निघून जातात. आर्यन मात्र त्या मुलीचा फोटो आणि माहिती न बघता