ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 8

(12)
  • 19.1k
  • 11.4k

क्रमशः रात बाकी, बात बाकी होना है जो.. हो जाने दो.. सोचो ना.. देखो तो.. देखो हाँ.. जाने-जां.. मुझे प्यार से.. प्रीती मोबाईल वरील लागलेले नमक हलाल या फिल्म मधील हे रोमँटिक गाणे ऐकतच आपल्या अंगाभोवती लपेटलेली ती शाल खाली पडलेमुळे तिने ते लाईटचे बटन लावण्यासाठी वर केलेला हात ते लाईटचे बटन न चालू करताच ती खाली घेते आणि अचानक तिचे लक्ष समोर जाते. समोर पाहिलेवर तिचे डोळ्यासमोर पुन्हा त्या रूममध्ये आर्यन सोबत व्यथित केलेल्या त्या गोड गुलाबी आठवणींचा झरा वाहू लागतो आणि त्या मंद वाहणाऱ्या आठवणींच्या झऱ्यात तिचे मन तिला पुन्हा भिजवू पहात होते. तिचे डोळे बराच वेळ