रहस्यमय स्त्री - भाग १०

(17)
  • 14.5k
  • 2
  • 9k

रहस्यमय स्त्री भाग १०  अमरला कार मद्धे बेशुद्ध अवस्थेत बघून पवार घाबरले होते , अमरच डोक रक्ताने माखल होत . ते बघून तो वाचेल की नाही याची अजुनच चिंता वाटू लागली होती . त्यांनी आजूबाजूला असलेल्या व्यक्तींना आपण पोलीस असल्याचे सांगितले व त्यांच्या मदतीने अमरला कार मधून बाहेर काढले . अमरला पवार यांच्या बाईकवर बसवले व त्याच्या मागे तेथेच जमलेल्या व्यक्तिंमधील एक व्यक्ती गाडीवर अमरला पकधून बसला ... पवार पोलिस असून आज ट्रीपल सीट बाईक चालवत होते पण परिस्थितीतच तशी होती !!! पवार अमरला जवळच्या इस्पितळात घेवून गेले . खूप वेळापासून अक्षयचा कॉल पवारला येत होता , म्हणून पवार