ना कळले कधी Season 1 - Part 25

(13)
  • 12.1k
  • 1
  • 8.9k

      'हे बघ आई ह्या विषयावर खूप वेळा बोलणं झालं आहे मला नाही वाटत ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट'. 'आणि मुलगी शोध काय शोध अस माहिती नसलेल्या कुठल्याही मुलीशी लग्न छे! आयुष्याचा प्रश्न आहे'. 'अरे मग माहिती असलेल्या मुलीशी कर ना',' मी कुठे काय म्हंटल तू ते ही करत नाही'. #तुझ्या इतक्या मैत्रिणी आहेत त्यातली एखादी', सिद्धांत ची आई म्हणाली. 'आई काही काय बोलतेस ग तू मैत्रिणींपैकी म्हणे'.' ही नको, ती नको पाहिजे कोणती मग तुला, ते ही सांगत नाही ह्याच तुझ्या एका गोष्टीला कंटाळली आहे मी'. 'सिद्धांत माझ्या कडे पण आहेत चांगले चांगले स्थळ मी सुचवू का'? आर्याची आई