ना कळले कधी Season 1 - Part 24

(15)
  • 11.7k
  • 1
  • 8.9k

     'अच्छा येईल न, किंवा फोन करून बघ त्याला.', सिद्धांत ने तिला सुचवलं. 'हा फोन करते better idea.' तिने फोन हातात घेतला, 'अरे आयुष चाच message, sorry didi,  today I have to attend extra class after exam. So today I would be late and will come at 5:00pm,  I am going to attend that class bye!' तिने त्याचा message वाचला, 'अरे काय!! ह्याचा class ही आजच व्हायचा होता.', 'ठीक आहे न आर्या तो थोडीच मुद्दामून करत आहे.', सिद्धांत तिला म्हणाला. 'आधीच ना मला एकाजागी बसून जाम बोर झालय, किती झोपणार झोपून झोपून.', आर्या चिडून म्हणाली. 'ए आर्या, अगं चिडतेस