ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 5

  • 31k
  • 1
  • 16.1k

क्रमशः तुझा तो गुलाबी स्पर्श होऊनी स्वार वाऱ्यावर आजही मला बिलगून जातो.. तुझ्या प्रेम वर्षावात त्या गुलाबी आठवणींचा पाऊस आजही मला चिंब भिजवून जातो.. हताश झालेला आर्यन त्या दिवशी पुन्हा एकदा ते महाबळेश्वरचे पिकनिकमध्ये तेव्हा ज्या हॉटेलमध्ये राहिलेले असतात तेथे जातो आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी ज्या रूममध्ये गुलाबी थंडीत ती गुलाबी रात्र व्यथित केलेली असते त्याच रूममध्ये जाऊन राहतो. दोन दिवस तो त्या सर्व ठिकाणी जाऊन येतो जिथे जिथे ते दोघे तेव्हा एकमेकांचा हात हातात घट्ट धरून फिरलेले असतात. त्या ठिकाणी गेलेवर त्याचे मनाचे एका कोपऱ्यात खूप दिवसांपासून कोंडलेल्या त्या सगळ्या आठवणी जागे होतात आणि त्या रात्री