रहस्यमय स्त्री - भाग ८

(15)
  • 14.1k
  • 8.9k

 अक्षय ने घड्याळात पाहिले तर रात्रीचे अकरा वाजत होते . अक्षय वेळ बघत साने यांना म्हणाले . " साने सकाळी सकाळी अमरला उचला , आज रात्र त्याला त्याच्या बायको जवळ राहू द्या !!! " रात्री १२ वाजून दहा मिनिटांनी अमरला एक फोन येतो... " तुमच्या फायद्याची एक गोष्ट आहे , मी जे बोलतोय ते ध्यान देवून ऐका .... तू सर्वांना का मारतोय हे माहिती नाही अन् सुनील तावडे तुझ्या निशाण्यावर आहे की नाही हेही माहिती नाही ... जर तुझा बेत असेल त्याला मारायचा तर त्याला जोशी हॉस्पिटल मद्धे २०३ मद्धे ठेवलं आहे आजची रात्र आहे तुमच्या कडे त्याला संपवायला