मरण

  • 18.1k
  • 1
  • 3.6k

मरणः तीन अक्षरांचा शब्द 'मरण' ऐकून खूप लोक घाबरतात, का? विचार करायचा का? हो म्हंटलं तरच पुढे जाऊ शकतो. तुम्ही नाही म्हंटलं तरीही मी हो समजून पुढे जाणार आहे, कारण ५०० शब्दांचा लेख मला पूर्ण करायचा आहे. बालपणी कोणी मेले तर आम्हाला तिकडे पाठवीत नव्हते, जवळचे नातेवाईक गेले तरी. मला वाटते,१० वर्षांपासून थोडा फार मुलांना कळायला लागते की मेला किंवा मरण यांच्या अर्थ, तरीही भीतीने जास्त खोलात जात नाही. मोठे वयाच्या माणूस सुध्दा समजून सांगत नाही. मेलेल्या माणूस परत येत नाही येवढे मात्र सर्वांना माहिती असते. आणि हे शंभर टक्के खरे आहे. आता आपण बघूया खोलात. निसर्गाच्या नियमानुसार पुरुष आणि