रहस्यमय स्त्री भाग - ७

(11)
  • 13.5k
  • 2
  • 8.7k

 अक्षय - अक्षय हसत म्हणाले साहेब मस्ती करत असतील राजनीती मद्धे झालेल्या चुका कोणी स्वीकारत का ?? यावर सुनील तावडे म्हणाले मृत्यू पेक्षा जेल मध्ये राहण चांगलं , बिना भाड्याची खोली अन् फुकटची भाकर चव्हाण बोलत होते पण मी त्यांना वेड्यात काढलं , आणि आज जे झालं त्या मुळे माझे डोळे उघडले आहेत !! मी फक्त चौकीतच सुरक्षित राहू शकतो !!! अक्षय - सुरक्षित म्हणजे ??? मला नाही समजल !!! तुम्ही इथले नगर सेवक तुम्हाला कसली भीती ?? तावडे - बहादुर थापाची , ३ महिन्यापूर्वी अशोक नगर जवळील दफन भूमीचा वॉचमन मीसिंग झाला असे