संस्कार - रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा

  • 8.2k
  • 1
  • 3k

"मन" " रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा" प्रभू रामचंद्र वनवासातात असताना,काष्ठ गोळा करण्यासाठी अरण्यात दूर गेले त्यावेळीसीतामाई व लक्ष्मण दोघेही परणकुटीत असतात.सीतामाई अनवाणी चालून थकलेली होती"दगड हीच उशी,त्या मुळे श्रम परिहार होईना म्हणून तीलक्ष्मण भाऊजींना म्हणते,मला स्वस्थ झोप येण्यासाठी आपल्या मांडीवर डोके ठेऊन जर पडतेमातेसमान मानणाऱ्या आपल्या वहिनीच्या शब्दास केवळ आदर पूर्वक आज्ञा मानून आपल्या मांडीवरमातेचे शीर ठेवण्यास अनुमती दिली.सितामाईस गाढ निद्राही लागली. या वेळीआपल्या बंधूंची परीक्षा पाहण्यासाठी, राघवाचा म्हणजे पोपटाचा देह धारण करून,समोरील वृक्षावर बसून मनुष्य वाणीने लक्ष्मणास प्रश्न करतो. "पुष्पं द्रष्टा,फलं द्रष्टा,द्रष्टा स्त्रीनांच यौवनम । त्रिणी रत्नानी द्रष्टवैव कस्य नो