गुलाबाचं आत्मवृत्त

  • 9.2k
  • 1
  • 1.9k

गुलाबाचं आत्मवृत्त © प्रकाशक । लेखक । किशोर टपाल संप्रर्क ई-मेल । kishortapal@gmail.com मुखपृष्ठ । माडंणी । किशोर टपाल ही कथा काल्पनिक असून निवळ साहित्याचा आनंद घेण्याकरिता लिहिली आहे. या लेखातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. मी गुलाब, मला तुम्ही अनेक रंगांनी आणि नावाने ओळखता. मी एका घराच्या अंगणात जन्मलो. तिथे माझ्या प्रमाणे वेगवेगळ्यारंगानी उघळून द्यावी तशी अनेक रंगीबेरंगी फुलं माझ्या सोबतीत वाढली. त्या घरचा माळी आमच्यावर खुप प्रेम करायचा.