ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 2

  • 34k
  • 1
  • 22.8k

ब्रेकअप नंतरच प्रेम - PART - 2 क्रमशः इथे परत पुन्हा तेच होते त्यांचे ग्रुपमधील असणारे लव्हर्स आपल्या आपल्या जोडीदार सोबत बोटिंगसाठी जातात आणि बाकी सगळे सिंगल्सचा ग्रुप एकत्र जातो. आर्यन आणि प्रीतीही त्यांचे ते दोघेच एका छोट्या बोटीतून फिरण्यासाठी जातात. बोटीत बसलेवर प्रीती आर्यनला बोलते आर्यन.. काल रात्री.. काल रात्री.. आपण फारच जवळ आलोत एकमेकांच्या.. कालचा दिवस मी कधीच नाही विसरणार आयुष्यात.. माझेसाठी हे सारे क्षण खूप खास आहेत.. मी आयुष्भर जपून ठेवेन या आपल्या गोड आठवणी.. ये आर्यन आपण लग्न झाले की हानीमुन पुन्हा इकडेच येऊयात का?.. ये रे सांग ना.. बोल ना.. आपण खरचं कॉलेजची परीक्षा