रहस्यमय स्त्री - भाग ६

(12)
  • 14.4k
  • 9.1k

 दिनांक - २८ मार्च २०१८ त्याने डोळे उघडले व पुढे बघताच दचकला !!! एक व्यक्ती पोलिसांच्या वर्दी मद्धे त्याच्या पुढे उभी होती !! अमरने आपले डोळे चोळत  वर पाहिलं एक अनोळखी व्यक्ती समोर उभी होती , ती व्यक्ती रेशमाला एकटक पाहत होती व तेवढ्यात विशाल इस्पितळात प्रवेश करत होता !!! अमरला काहीच समजत नव्हतं !!! पोलिस इस्पितळात आले म्हणजे त्यांना सर्व खुनांबद्दल कळलं असेल , अमरला वाचण्याचा काही एक रस्ता दिसत नव्हता ! त्याला वाटले काल झालेल्या प्रकाराची विशालला जाणीव झाली असावी !!! म्हणून त्याने पोलिसांना येथे आणल असेल !!! अमर आपला गुन्हा कबुल करणार तोवरच रेशमाच्या आई सोबत