प्रलय - १४

  • 7.1k
  • 3.6k

प्रलय-१४    " मी कोण आहे......?मोहिनी विचारत होती . "  तू प्रलयकारिका आहेस.....?आरुषी तिला सांगत म्हणाली.."  पण मला इतक्या दिवस हे सारं आठवत नव्हतं ......आणि अचानक आठवायला का सुरुवात झाली.....? " तुला संधी दिलेली होती , आतापर्यंत तुला तुझं जीवन जगण्यासाठी दिलं होतं । तू आतापर्यंत यासारखी बरीच आयुष्य जगली आहे . ती आयुष्य तुझ्या खऱ्या जीवनाचा भाग नाहीत . तुझे खरे जीवन आहे मारुत राज्याची सेवा .  मारूतांची सेवा .....त्यासाठीच तुला इथं बोलावले आहे .  आता तू आमच्या बरोबर येशील . माझ्या आदेशाचे पालन करणे तुला बंधनकारक असेल आणि तू ते न सांगता करशीलच   .तुझ्या रक्तातच आहे ते . " पण माझे