अव्यक्त ( भाग - 2)

  • 5.3k
  • 3.1k

गाभारामाणूस जन्माला आल्यावर त्याला नाव मिळते आधार म्हणून कुटुंब मिळते आणि जगण्याचे साधन म्हणून जात मिळते ...त्याला कुटंबात वावरतांना जातीयतेचे धर्म परंपरेचे धडे मिळते मग तो माणुसकी विसरून जातीयतेच्या गटारगंगेत भर धारेने वहात सुटतो ... ऑफिस मध्ये एकदा मी आपलंच काहीतरी कंम्प्युटरवर काम करत बसली एक छोटा पहिल्या वर्गात शिकणारा बाजूच्या ग्लॉसरी शॉप मधला मुलगा माझ्या जवळ आला आणि चेअर वर येऊन बसला आपला .... त्याची प्रश्नावली थोड्यावेळातच सुरु झाली त्याचा पहिला प्रश्न कंम्प्युटरला बघूनच होता , " कंम्प्युटरचा शोध कोणी लावला ?? "----मी त्याला म्हणाली , " चार्ल्स बेबेज .. "मग तो म्हणाला , " ताई आपल्याला त्याला ह्या pc वर बघता येईल