ह्रद्यस्पर्श मैत्री

  • 6.8k
  • 1
  • 1.8k

ह्रद्यस्पर्श मैत्री एक संस्मरणीय कथा……… किशोर टपाल © प्रकाशक । किशोर टपाल संप्रर्क ई-मेल । kishortapal@gmail.com मुखपृष्ठ । माडंणी । किशोर टपाल या कथेतील सर्व पात्रे ,प्रसंग काल्पनिक असून त्यांचे कोणाही जीवित वा मृत व्यक्तींशी साम्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग मानावा. या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रन वा नाट्य चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. प्रस्तावना मैत्री हा शब्दचं जणु आयुष्यात गोडवा भरणारा आहे. कारण, मित्र आणि मैत्रिणी यांच्या सहवासात वेळ कशी क्षणभुंगार होऊन निघुन जाते