भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ६)

  • 15k
  • 3.5k

आकाशने सांगितल्याप्रमाणे, सगळा ग्रुप एका ठिकाणी येऊन पोहोचला. आजूबाजूला झाडं-झुडुपं होती. फक्त मधेच तेव्हढी जागा रिकामी राहिली होती. तेव्हा सुप्रीला कळलं, आकाशचं बोलणं. आकाशने घड्याळात पाहिलं, दुपारचे ३.३० वाजत होते. चला, पटपट tent लावून घेऊया, नंतर जेवणाची सोय करावी लागेल. सगळ्यांनी tent बाहेर काढले. आकाशला तर सवय होती tent मध्ये राहायची. १० मिनिटात त्याने एकट्यानेच त्याचा तंबू उभा केला. बाकीचे मात्र अजूनही 'तंबू कसा बांधायचा' ते पुस्तकात बघून बघून फक्त प्रयन्त करत होते. आकाशला हसायला आलं. एकालाही येत नाही का ... आकाशने विचारलं... आम्ही काय रोज येत नाही इथे... तंबू बांधायला यायला. सुप्री वेडावून दाखवत म्हणाली. आकाशने तिच्याकडे दुर्लक्ष