आपल्या भारतात मध्यम वर्गीय कुटुंब ८० टक्के आहेत.१० टक्के खूप श्रीमंत , उरलेले १० टक्के खूप गरीब आहेत. म्हणून मध्यम वर्गीय कुटुंबातील आनंदाबद्दल आपण विचार करणार आहोत. आपण पहिल्यांदा आनंद म्हणजे काय हे बघू या.समजा मला अत्ता नोकरी पाहिजे कारण नोकरीत पैसा मिळेल, त्या पैसेनी मला जे हवे ते घेवू शकतो. ते वस्तु घेतल्यावर मला आनंद होतो. आनंद मनाला होतो. म्हणजे आनंद हे काही वस्तु नाही, ते फक्त मनाला वाटणारी एक भावना आहे. ते फक्त अनुभवावा लागतो. उदाहरणार्थ कार पाहिजे, ते घेतली कि आनंद होतो. पैसे जास्त नसल्यामुळे कमी किमतीच कार घ्याव