ना कळले कधी - Season 1 - Part 9

(16)
  • 15.6k
  • 2
  • 12.4k

दोघांनीही कॉफी घेतली आणि आणि सिद्धांत निघाला खरं तर त्याला मनातून आर्या ला ह्या परिस्थितीत सोडून जावं वाटत नव्हतं पण जास्त वेळ तो थांबू ही शकत नव्हता. चलो आर्या, आयुष Bye...मी निघतो आता आर्या, काळजी घे आणि काहीही गरज पडली तर मला कॉल कर..! I will be there...असं म्हणून तो निघाला.  काय दीदी किती cool आहे ना सिद्धांत! मला तर तो बॉस वाटलाच नाही, मला वाटलं की हा friend आहे तुझा..ह्याला काय सांगू की कसा आहे तो आर्या मनातच म्हणाली. ती आयुषला फक्त हो म्हणाली. दीदी तू कर आराम मी बाहेर आहे. आयुष निघून गेल्यावर आर्या सिद्धांत च्याच विचारात हरवून