चाहा, खारी आणि ति

  • 12.8k
  • 2k

तुला भेटवस्तू देण्या पेक्षा शब्दाना आपल्या नितळ मैत्री चा रंग चढवून,पहिल्या भेटि, आणि आपल्या मैत्रिच्या प्रवासा ची मैत्रीगाथा लिहून माझी ही छोटीशि भेट..प्रत्येकाच्या जीवनात असते ना ति एक मैत्रीण जी प्रेम आणि मैत्री याच्या मध्यात असते,म्हणजे तीच न माझ नात हे एका प्रवाश्या सारख म्हणजे आयुष्य या नदितुन प्रवास करतं असताना किंवा आनंद घेत असताना ज्या बोट ची गरज असते ति बोट म्हणजे रश्मि जे प्रत्येक वेळी दुःखा च्या या टोकावरुन सुखाच्या त्या टोका वर असलेल्या सानिध्यात घेऊन जाते,प्रेम या शब्दला जर खरच एखद्या गोष्टी ची गरज असेल तर ति मैत्री किंवा ति मैत्रीण तस काही म्हंयला हरकत नाही..बिचारी वर्गमैत्रीण