गण्याने जलद हालचाल केली . त्याने खिशात हात घातला . त्याच्या खिशात ते सूत होतं . त्याला कोणी दिलं , कोणी ठेवलं हे काही आठवत नव्हतं . फक्त होतं . त्याने एक टोक शैलाकडे फेकलं , दुसरं स्वतःच्या हातात धरलं . त्याला तीन टोके होती . जेव्हा शैला व गणेश दोघांनीही एकेक टोक धरले तेव्हा आपोआपच तिसरा टोक बप्पा कडे जाऊ लागले व त्यानी ते पकडलं.... तेव्हाच तिला स्पर्शाची संवेदना जाणवली . तिच्या हातात काही तरी होतं . तिने ते घट्ट पकडून ठेवलं . हळूहळू सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना परतू लागल्या . तिने डोळे उघडले . तिच्या हातात सप्तरंगी सूत