ना कळले कधी - Season 1 - Part - 6

(12)
  • 18.1k
  • 2
  • 13.4k

आज आर्या थोडं लवकरच निघाली कारण तिच्या कडे गाडी नव्हती आणि आज तिला अजिबात उशीर करायचा नव्हता. ती वेळेतच ऑफिस ला पोहचली.  पण सिद्धांत तिच्याही आधीच ऑफिस मध्ये हजर होता. पण त्याच्या केबिन मध्ये अजून कोणी तरी बसलेलं होत ज्या व्यक्तीला आर्या आज प्रथमच ऑफिस मध्ये पाहत होती . तिला थोड्या वेळाने कळले की हा विक्रांत आशिष, पूर्वा त्यांचा टीम लीडर जो सुट्टीवर होता आणि आज जॉईन झाला.आणि ऑफिस मधला सिद्धांताचा खास मित्र. आर्या तिचे तिचे काम करत होती .इतक्यात तिच्या एक्स्टेंशन आतून सिद्धांत ने कॉल केला व एक 5 मिनिटांमध्ये कॉन्फरन्स मध्ये सगळ्या टीम ला जमायला सांगितलं. त्याला मीटिंग