घे उतुंग भरारी तिचा नाच बघण्यासाठी पाऊले रोज त्या नृत्यमंडळाकडे वाड्याच्या दिशेने पडायची .... होऊन जाऊदे एकदा ... अशी हाक घोळक्यातून तीन चार झण मारायची ... परत परत नाचण्यासाठी केलेली आजर्व नाही पण लालसी विनंतीच ती ...तिच्यासाठी पोटाची खळगी भरण्याची हुरूप ठरली ... आता नाचणं त्या कित्येकीसाठी नुसता छंद राहिला नाही ... त्यांच्या अश्या जगण्याचा फरक पडतो का कुणाला ?? ....त्यांचे पितळी हस्यही काय कामाचे ?? अनेक अनुत्तरित प्रश्न .... पण , जेव्हा हे प्रश्न त्या नाचरणींना पडतात तेव्हा ....मूळ कथा :- कोमल प्रकाश मानकर पात्रे :- निलिमा , मंजिरी , धोंडो , गण्या , यामिनी , दिपमाला , शिखा .कृपया