माझी बाजू

  • 4.6k
  • 1k

माझी बाजू एका कोपऱ्यातला अडगळ वजा गोदामरुपी जागेत मी माझे अस्तित्व लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.तेवढ्यात माझ्याकडे कोणाचेतरी लक्ष गेले.पण नंतर त्यांनी मला काही विचारायची तसदी घेतली नाही .मी रडत होते.माझ्या आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा माझा छुपा हेतू सुद्धा मला साध्य करता येत नव्हता .कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते.मलाच माझी कीव करावीशी वाटत होती.मी शांत स्वभावाची असल्याने कोणी विचारल्याशिवाय मला काही सांगणे अवघड जात असे.त्यामुळे मीही माझ्याकडे कोणी येण्याची वाट पाहत होते .आणि तेवढ्यात स्वारींची नजर माझ्याकडे गेली पण त्याचा काही उपयोग झाला नाही . रडण्याचा उद्देश हा होता की मी आज शाळेतला डबा व्यवस्थित धुतला