लग्नानंतर सुद्धा मुलींनी काम का कराव?

  • 8k
  • 2
  • 2.4k

लग्नानंतर सुद्धा मुलींनी काम का कराव? लग्न झाल असो वा नसो, प्रत्येक मुलीला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडून काम केल पाहिजे. हल्ली लग्न उशिराच होतांना दिसतात. मुलींना आपल्या स्वातंत्राची जाणीव व्हायला लागली आहे. कोणाच्या बंधनात न अडकता प्रत्येक मुलीला मनासारखं जीवन जगून स्वप्नपूर्ती करायची इच्छा असलेली दिसून येते! त्यामुळे मुली स्वतः च करियर सेट झाल्यावरच लग्नाचा विचार करता. त्याच मुख्य कारण म्हणजे फ्रीडम च महत्व वाढल आहे. पूर्वी सारख फक्त घरकामात रमायला मुलींना अजिबात रस नसतो. त्यांना सुद्धा आपले पंख विस्तारून आकाशात उंच भराऱ्या घ्यायच्या असतात. स्वतःच स्वातंत्र जपायचं असेल, स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर लग्नानंतरही मुलींनी कोणावर