लायब्ररी - 4

  • 10.7k
  • 6.3k

चला आज पार्टी…!!! सुयश ने अनाऊन्समेन्ट केली ..अरे पण कशाबद्दल?? सगळेच विचारायला लागल्यावर तो जरासा लाजला!! अरे ती हो म्हणाली ना!!!रोहन ओरडला…हो पार्टी तो बनती है.. सगळेच भुक्कड लगेच पार्टी करायला निघाले सगळ्यांसोबत मस्ती करत संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही.त्यात संध्याकाळी आईने छोटीशी पूजा ठेवली होती ती ही पार पडली या दरम्यान मला कितीतरी वेळा त्या पत्राची आठवण आली कधी एकदा ते वाचेन अस झालं होतं, त्यातला एक एक शब्द मला नीट लक्ष देऊन ते पत्र उराशी धरून वाचायचं होत म्हणूनच मी ते काम सर्वात शेवटी ठेवलं..   रात्री भरभर जेवण उरकून मी धडकन माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला,आणि हळुवार पणे