शेवटचं पान. - शेवटचं पान

  • 8.3k
  • 1
  • 2k

आरोही बाळा उठ लवकर. घड्याळ बघ जरा 9 वाजुन गेले, कॉलेज जाणार आहेस का आज. वाटतंय का बरं? आरोहीची आई सकाळी सकाळी आरोही ला उठवत होते. आरोही ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. आणि सध्या कॉलेज करत होती. काल तिची तब्येत बिघडली होती. आणि म्हणून तिची आई तिला सकाळी उठवत होती. मग आरोही पटकन आवरून कॉलेज ला जाते. आणि आज व्हॅलेन्टाईन डे होता.                   पण आरोही चा कोणी प्रियकर नव्हता. पण आजच्या दिवशी सगळीकडेच थोडी वेगळी परिस्थिती असते. कदाचित कोणीतरी येऊन प्रपोझ करून जातं. आणि त्यामुळे आरोही पण सावरून च होती. मग दुपारी 2 वाजता कॉलेज संपलं तो पर्यन्त तर कोणी