ना कळले कधी - Season 1 - Part - 2

(20)
  • 31.7k
  • 28.5k

तो आला आणि आर्यांच्या बाजूला बसला. hii everyone सॉरी डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला, मी बसलो तर चालेल ना तुम्हाला. अस त्याने म्हंटल आत मात्र सगळ्यांचा थोडा मूड खराबच झाला पण सगळे अगदी आनंदी असल्याचं भासवत होते. आर्या मात्र थोडी गंमतच वाटली काय घाबरतात यार ह्याला हा तर cool दिसतो. आणि सगळे शांत  बघून सिद्धांतच बोलला अरे के मग कसा चालू आहे काम??? त्याने एकेकाला विचारलं आणि मग आर्या ला म्हणाला न्यू जॉईनी?? आणि लगेचच   रेवा कडे वळून तिला प्रोजेक्ट बद्दल बोलायलया लागला. आर्या मात्र हो म्हणायचा पण chance नाही दिला.तिला फारच राग आला. तो जेवण आटपून लगेच निघाला