विचार आणि भावनांचा आरोग्यावर होणारा परिणाम..

  • 14k
  • 3
  • 3.3k

विचार आणि भावनांचा आरोग्यावर होणारा परिणाम.. तुम्ही जे विचार करता किंवा तुमच्या मनात जे विचार येतात त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर साहजिकच त्याचे चांगले रिझल्ट्स तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झालेले दिसून येतील. त्याच विरुद्ध जर तुमचे विचार जर नकारात्मक किंवा वाईट असतील तर त्याचे वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये चांगल भावनिक आरोग्य असते ती लोकं विचार आणि वर्तनाबद्दल जागरूक असतात. त्यांना स्वत:बद्दल चांगल वाटत आणि त्याचबरोबर दैनंदिन ताणाला आणि प्रॉब्लेम्स ला समोर जातांना काही अडचणी येत नाहीत. नाती सुद्धा सुधृद ठेवण्यास मदत होते. त्या विरुद्ध नकारात्मक