ना कळले कधी - Season 1 - Part - 1

(57)
  • 50k
  • 16
  • 44k

आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची  काही मनातून उठण्याची ईच्छा नव्हती पण आता आईशी वाद घालून काही उपयोग नव्हता तशी आर्या थोडं नाईलाजनेच उठली आणि आपलं आवरायला सुरवात केली. खर तर तिला पण उशीर करायचा नव्हता. आर्या म्हणजे एक हुशार बुद्धीमान मुलगी नुकतच MBA complete केलं आणि लगेचच एक MNC मध्ये जॉबही लागला. पण तिला मात्र ह्या कशाचीच आवड नव्हती ती एक निसर्गप्रेमी एक स्वच्छदी जगणारी मुलगी .निसर्गाच्या सानिध्यात रहायचे त्याच्यावर कविता करायच्या आणि ह्या निसर्गाचे