फार्महाउस - भाग ४

(15)
  • 18.3k
  • 1
  • 11k

तो दचकून जागा झाला .  तो बेडवरतीच होता .  तो घामाने निथळून निघाला होता . तो त्याच खोलीत होता , जिथे तो झोपला होता . शेजारीच बाप्पा बसले होते . त्याला चेहऱ्यावरचा घर्मबिंदू टिपताना पायाला भयंकर वेदना जाणवल्या . त्याच्या पायावरती कोणीतरी धारदार वस्तू ने ओरखडे   ओढले होते . त्यामुळे रक्तस्राव होत होता . बप्पांनी पटकन ते रक्त पुसून घेऊन त्याला अँटीसेप्टिक लावले . " कुठे गेलता ..... " मला माहिती आहे तो बंगला ,  ती वाट ... " मग चल लवकर ,  नाहीतर उशीर होईल .... "  पण मग मी इथे आलोच कसा ....? "  म्हणूनच म्हणलं तू शिपाई