पहिल प्रेम

  • 17.6k
  • 3
  • 11k

शाळेचा पहिला दिवस आणि जोरात पाऊस पडत होता. मी पुस्तक भिजू नये म्हणून,वर्गात जात होतो तेवढ्यात मागून मला कोणीतरी हाक मारली.मी मागे वळून पाहिलो तर माझा मित्र विनोद होता. आम्ही एकाच वर्गात शिकत होतो मी म्हणालो काय रे उशीर कस काय झाला तो म्हणाला असच बर जाऊ दे असं म्हणत आम्ही वर्गात गेलो . पाऊस काहि कमी होत नव्हता. दुपारीची सुट्टी झाली आणि मी जेवणासाठी घरी जायला निघालो .वर्गाच्या बाहेर आलो आणि माझी नज़र ऐका मुलीवर पडली दिसायला काळी सावली तेवढी काहि सुंदर नव्हती पण कोण जाणे माझी नजर तिच्यावरून सरकत नव्हती .मग् मी भानावर आल्यावर बघितलं तर ती मुलगी