फार्महाउस - भाग ३

  • 17.2k
  • 11.8k

अंजली पुढे जात होती . गण्या मागे . आता एक कॉलनी नजरेत पडत होती. कॉलनीत सारी घरे एक सारखीच दिसत होती . रात्रीच्या बारा वाजून गेल्याने साऱ्या घरातल्या लाईट बंद होत्या . फक्त एकच घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती पिवळसर उजेड तेवत होता . त्या उजेडाकडे बोट करत अंजली म्हणाली त्याच घरात जिथे उजेड दिसतोय ना तिथल्या एका माणसाला वाचवून बाहेर आणायचं आहे पण मीच का...? आणि कोण आहे तिथे .... कारण तुझीच निवड झाली आहे आणि तिथल्या माणसा वरतीच माझं भवितव्य अवलंबून आहे ..... हे ऐकून गण्या त्या घराकडे पळतच निघाला ..... घराचं दार उघडंच होतं .