मला काही सांगाचंय..... - Part - 1 - 2

(40)
  • 39.3k
  • 3
  • 21.3k

१. शेवटचा संवाद....? उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशेने निघाले तर दुचाकी चारचाकी वाहने तीच शांतता भंग करत, सर्व , घराच्या दिशेने निघाले, त्याच गर्दीत एक युवक आपल्या दुचाकीवरून जात होता बहुतेक घरीच । मध्येच दुचाकीचा वेग कमी करून त्याने मोबाइल बाहेर काढला आणि कानाला लावलेले हेडफोन ठीक करत रिंग जात आहे कि नाही ऐकायला लागला , तोच दुसऱ्या बाजूने हॅलो कोण बोलत आहे ? असा आवाज ऐकू येताच एक दीर्घ श्वास घेत त्यानेसुद्धा हॅलो म्हणत प्रतिसाद दिला दुसऱ्या मोबाईल वरून हॅलो ... कुमार