वाच. आर्या आ. जोशीसंस्कृत संस्कृति संशोधिका ज्ञान प्रबोधिनी, पुणेपंप रामायणभारतीय धर्म-संस्कृतीत रामायण या महाकाव्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.वाल्मिकी रामायणाचा परिचय आबालवृद्धांना थोड्याफार प्रमाणात असतो . वाल्मिकी रामायणाच्या सर्वपरिचित कथानकाव्यतिरिक्त काहीसे वेगळे कथानक अनुभवाला येते.रामचंद्र चरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नड साहित्यप्रकारात येते. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या पंप रामायणाचा करता आहे- नागचंद्र. अभिनव पंप असेही नामाभिधान असलेले हे चम्पू काव्य आहे.चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन्ही पद्धतीने विषय मांडलेला असतो. भावनात्मक विषय पद्यात आणि वर्णनात्मक विषय गद्यात अशी याची रचना असते.याचे कन्नड नाव रामचंद्र-चरिते पुराण असे नाव आहे.उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय