फार्महाउस - भाग १

(22)
  • 36.2k
  • 3
  • 26.1k

फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे...  # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर  अवश्य वाचा .....【सारांश जत्रेचा 】 गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .¢  तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे ,  अंजलीचे भूत   वाचवते .....इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा . त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती  " तू इथे काय